Thursday, April 5, 2007

सर :- राजु पाण्यात राहणारया प्राण्याचे नाव सांग
राजु :- बेडूक
सर :- गुड , अजुन दोन प्रण्यांची नावे सांग
राजु :- बेडकाचे बाबा आणि बेडकाची आई
----------
सर :- राजु मागे का बघतो आहेस?
राजु :- सर पेपर मध्येच लिहिले आहे ' मागे पहा'
----------
एका मुलाला exam madhye काहिच येत नाही
तो पेपर मध्ये लिहितो " गाय हमारी माता है, हमे कुछ नही आता है !"
त्या वर सर रीमार्क लिहितात " बैल तुम्हारा बाप है , मार्क देना पाप है !"
----------
सर :- राजु तुला गाई वर निबंध लिहायला सांगीतला होता ना?
राजु :- हो सर , मी लिहिला आहे.
सर :- मग कुठे आहे ?
राजु :- सर गाय तर गोठयात आहे , गाइला शाळेत नेऊ नको म्हणुन बाबा बोलले.
-------
शिक्षक : तुला एखद्या लढाइ बद्दलची महिती आहे का ?

चिन्टु : हो

शिक्षक : कोणत्या ?

चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सागयच्या नहीत असे सांगितले आहे .
-------
पत्नी : लग्नापुर्वी तुम्ही कसे अगदी माझ्या मागे मागे धावत होता नि आता ....... ?

पती : अगं, बस मिळाल्यानंतर कोणी तिच्या मागे मागे धावत

No comments: